Barsu Project : रिफायनरीचा वाद चिघळला, स्थानिकांमध्ये संघर्ष पोलिसांकडून विरोधकांची धरपकड: ABP Majha

Continues below advertisement

बारसूमध्ये रिफायनरी विरोधक आणि पोलीस यांच्यात मोठा संघर्ष झाल्यानंतर थेट जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह आणि कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी बारसूमध्ये धाव घेतली... आणि त्यांनी थेट रिफायरी विरोधकांना चर्चेचं आवाहन केलं... पण त्यांच्या आवाहनाला न जुमानता आंदोलक निघून गेले...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram