Protest Refinery : पत्रकार शशिकांत वारिशेंच्या मृत्यूनंतर रिफायनरी विरोधी संघटना आक्रमक
Continues below advertisement
रत्नागिरीतल्या राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघातात संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर कोकणातल्या रिफायनरी विरोधी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणात प्रशासनाला जाब विचारण्यासाठी राजापूर तहसिल कार्यालयावर महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Konkan Rajapur Suspicious Death Administration Ratnagiri Accident Tehsil Office Violent Journalist Shashikant Warishe Anti-Refinery Organization Organizing Mahamorcha