Ajit Pawar Tweet on Ratnagiri Barsu Refinery : बारसू रिफायनरीचं सर्वेक्षण स्थगित करा
abp majha web team
Updated at:
25 Apr 2023 01:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारसू रिफायनरीचं सर्वेक्षण स्थगित करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.. मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करुन मार्ग काढावा, पोलीस बळाचा वापर करून सर्वेक्षण नको अशी सरकारला विनंती आहे, असं अजित पवारांनी टेवीट केलं आहे.