Uday Samant : रत्नागिरीत रिफायनरीसाठी हालचालींना वेग, आदित्य ठाकरेंची दुटप्पी भूमिका : उदय सामंत
Continues below advertisement
Uday Samant : रत्नागिरीतील बारसुमध्ये रिफायनरीसाठी हालचालींना वेग आलाय.. उद्योगमंत्री उदय सामंत शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. आदित्य ठाकरेंची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
Continues below advertisement