Pune Fire : पुण्यातील लुल्लानगरमधील एका हॉटेलला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
Pune Fire : पुण्यातील लुल्लानगरमधील एका हॉटेलला आग लागली, अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं, यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.