Aditya Thackeray : 50 Khoke Ekdam Ok म्हणत, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

खोके सरकार एकही चांगलं काम दाखवू शकलं नाही.. उलट आमच्या योजनांचं नव्या सरकारनं फुकटचं श्रेय घेतलं. आणि ५० खोक्यांसाठी सरकार पाडलं असं म्हणत उदय सामंतांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola