Indian Coast Guards : बुडत्या बोटीतील 19 जणांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश

भारतीय तटरक्षक दलाने रत्नागिरीतील समुद्रात बुडणाऱ्या १९ जणांना वाचवले.रत्नागिरी येथुन १९ जाणांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडायला लागताच  तटरक्षक दलाकडून तातडीने हेलिकॉप्टर आणि कोस्टगार्ड शिप त्याठिकाणी पाठवून बचावकार्य केले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola