ABP Majha Impact : शिक्षकांची ST आगारावरची ड्युटी रद्द; Deepak Kesarkar यांनी घेतली बातमीची दखल
abp majha web team
Updated at:
01 Sep 2022 11:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरत्नागिरीत चाकरमान्यांच्या स्वागतासाठी शिक्षकांना लावलेली ड्युटी रद्द करण्यात आलीय. एबीपी माझाच्या बातमीची मंत्री दीपक केसरकरांनी दखल घेतलीय.
12 तासाच्या आत शिक्षकांची ड्युटी रद्द केल्याचा आदेश जारी कऱण्यात आलाय.