Pune शहरात दोन महानगरपालिका होणं व्यक्त; Chandrakant Patil यांचं वक्तव्य
पुणे महापालिकेचे दोन भाग करण्याची गरज आहे. कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील हे विधान केलं आहे. पुणे पालिकेचं क्षेत्र इतर पालिकांपेक्षा मोठं असल्यानं चंद्रकांत पाटील यांनी हे मत व्यक्त केलं आहे.