Jupiter Saturn Conjunction | सौरमालिकेतील दुर्मिळ घटना, 400 वर्षांनंतर गुरु आणि शनी ग्रह येणार एका रेषेत!
Continues below advertisement
महाराष्ट्रात "युती" तुटून त्याचे घडलेले राजकीय प्रभाव आपण रोज पाहत असलो. तरी महारष्ट्रापासून कोट्यवधी किलोमीटर लांब अवकाशात एक आगळी वेगळी "युती" घडत आहे आणि ही युती आहे सौर मालिकेतील सर्वात मोठ्या "गुरु" आणि सर्वात वेगळ्या "शनी" ग्रहाची खगोलीय दृष्टीकोनातून ४०० वर्षानंतर घडणारी ही घटना विलक्षण आहे. तर ज्योतिष शास्त्रानुसार दोन्ही ग्रहांची मकर रासमधील ही युती अनेक उलथापालथी घडवू शकणार आहे.
Continues below advertisement