CM Uddhav Thackeray मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते एबीपी माझाच्या नव्या रुपाचं अनावरण! ABP Majha

Continues below advertisement
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एबीपी न्यूज नेटवर्कच्या नव्या बदलाचं म्हणजे नव्या लोगोचं अनावरण केलं. त्यांनी रिमोटचं बटन दाबून या लोगोचं अनावरण केलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वप्रथम मी एबीपी माझाचं अभिनंदन आणि कौतुक करतो. 14 व्या वर्षात आपण केवळ पाऊल टाकलेलं नाही तर दमदारपणे पाऊल टाकलंय. पूर्वी तुमच्या बाणाला चौकट होती. आता ती चौकट नसेल. अमर्याद या शब्दाला अर्थ आहे. मला खात्री आहे आपण या चौकटीतून मुक्त केलेल्या बाणाला योग्य ठिकाणी वापराल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram