Raosaheb Danve Speech in Rain | पावसात भाषण दिल्यानं माणूस मोठा होतो! पवारांच्या भाषणाची दानवेंकडून आठवण

पावसात भाषण केल्यामुळे यश मिळतं असं ऐकलं होतं, म्हणून मी आज पावसात भाषण करत आहे,  अशी कोपरखळी आज भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी शरद पवारांना मारली. निवडणुकीच्या काळात शरद पवार भाषण देत असताना अचानक पाऊस आला होता आणि तरीसुद्धा पवारांनी भाषण सुरू ठेवलं होतं. याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, पाऊस सुरू झाल्यावर भाषणाला उभं राहणं आणि भाषण सुरू असताना पाऊस येणं हा फरक रावसाहेब दानवे यांना कळलेला नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola