Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनात रंगला बालकुमार साहित्य मेळा ABP MAJHA
नाशिकच्या कुसुमाग्रज नगरीत ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळा रंगला आहे. संमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी बालसाहित्यिकांपासून ते दिग्गज साहित्यिकांपर्यंत अनेकांनी मराठी भाषेचा आविष्कार दाखवत रंग भरले.. याच साहित्य साहित्य संमेलनात लक्ष वेधून घेतलं ते चिंची चेटकीणीने.
Tags :
Nashik Marathi Language Sahitya Sammelan Invention Kusumagraj All India Marathi Childrens Literature Veteran Literary