Devendra Fadnavis: ... आणि फडणवीसांनी सरकारला फटकारलं
Continues below advertisement
सातत्याने घटना घडतायत आहेत. पण त्यावर सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. नायर रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरणावरूनही फडणवीसांनी सरकारला फटकारले. नायरमध्ये दुर्देवी घटना घडली तेव्हा कोणी बघायलाही गेले नाही. आमच्या नगरसेवक आणि आमदारांनी मुद्दा मांडल्यावर त्यांना जाग आली. सत्तेच्या अहंकारात एवढे मदमस्त झालेले राज्यकर्ते यापुर्वी कधीच पाहिले नाही, जनता यांना कधीच माफ करणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
Continues below advertisement