Ramdas Kadam : Ratanagiri राष्ट्रवादीला मदत करणारा नेता म्हणजेच Ramdas Kadam- निलेश राणे : Abp Majha
Continues below advertisement
रामदास कदम यांनी राणे साहेबांवरचं टीका करण्याचं काम केलं कारण त्यांनी मातोश्रीतून बक्षीस हव होतं. त्यांनी ते विरोधी पक्षनेते मिळवलं आणि ते पद फक्त राणेंना शिव्या घालण्यासाठीच होतं. आणि आज त्यांची शिवसेनेमधे न घर का न घाटका अशी अवस्था झाली ते आणि त्यांचा मुलगा आता कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांची किंमत शून्य आणि ती त्यानीच करून घेतली. राजकारणात खोट बोलून जास्त काळ टीकता येत नाही हे रामदास कदम यांना आता कळून चुकल असेल. शिवसेनेतून सर्वात आधी रामदास कदम यांचीच हकाल पट्टी करायला हवी होती कारण रत्नागिरीत राष्ट्रवादीला मदत करणारा नेता म्हणजेच रामदास कदम आहे. असं निलेश राणे यांनी म्हणटलंय
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Ramdas Kadam ताज्या बातम्या Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News