Weather Update: महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता,मराठवाडयात गारपिटीचा इशारा
राज्यातील गारवा कमी होणार असून पुढील तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच उत्तर खान्देश, विदर्भ आणि मराठवाडय़ात गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या शहरांत 28 आणि 29 डिसेंबर या दोन दिवशी पावसाचा इशारा देण्यात आलाय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र पाऊस ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv हवामान अंदाज