Raj Thackery आज ठाणे दौऱ्यावर,राज ठाकरेंच्या हस्ते शाखेचं उद्धाटन मनसैनिकांची मोठी गर्दी
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच अॅक्टिव्ह झाल्याचं पाहायाला मिळतंय.... राज ठाकरे आज ठाण्यातील दिवा येथे दौऱ्यावर होते, यावेळी राज ठाकरेंच्या हस्ते शाखेचं उद्घाटन करण्यात आलं... राज ठाकरेंना पाहण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी शेकडो मनसैनिकांची गर्दी पाहायला मिळाली... यावेळी पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंनी संजय राऊतांना टोला लगावलाय...
Continues below advertisement