MP Alcohol Rates Lowered : मध्य प्रदेशात दारू स्वस्त होणार, Shivraj Singh Chouhan सरकारचा निर्णय

Continues below advertisement

भाजपशासित मध्य प्रदेशमध्ये दारु स्वस्त होणार आहे. कारण तिथल्या शिवराजसिंह चौहान सरकारनं विदेशी दारुवरील कर १० टक्क्यांनी कमी केलाय. त्यामुळे मध्य प्रदेशात दारुची बाटली ५० ते ५०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. १ एप्रिलपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram