Raj Thackeray Kankavli Sabha : राज ठाकरेंची आज कणकवलीत सभा, महायुतीला पाठिंबा ABP Majha
सलमान शेख
Updated at:
04 May 2024 12:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनारायण राणेंच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंची कणकवलीत सभा होणार आहे. तर माविआ उमेदवार विनायक राऊतांसाठी आदित्य ठाकरेंची चिपळूण आणि सावंतवाडीत प्रचार करणार आहे.