Raipur :महात्मा गांधींविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल
रायपूरमधील धर्मसंसदेत महात्मा गांधींविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम यांच्या तक्रारीनंतर रायपूरमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Raipur Kalicharan ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News