BJP : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपालांनी कोणताही निर्णय न दिल्यानं सस्पेन्स वाढला

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपालांनी कोणताही निर्णय न दिल्यानं सस्पेन्स वाढला आहे. निवडणुकीबाबत राज्यपाल कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून आज निर्णय देणार असल्याचं कळतंय.  तर दुसरीकडे महाविकास आघाडी याच मुद्यावर कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा करणार असल्याचं कळतंय. दरम्यान भाजपनं त्यांच्या आमदारांना व्हीप बजावला आहे. निलंबित 12 आमदार वगळून अन्य सर्व आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश भाजपनं दिलेत. त्यामुळं आज विधिमंडळात मोठ्या घडामोडीचे संकेत मिळताहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola