Weather Update : दक्षिण राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता, हवामान विभागाची माहिती
राज्यात तापमानात पुन्हा बदल.. उन आणि गारठा वाढण्याची शक्यता.. तर दक्षिण राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता असल्यानं महाराष्ट्रातील तापमानात बदल. हवामान विभागाने ही माहिती दिली आहे.