Raigad Irshalgad Landslide : इर्शाळवाडीवर दुखा:चा डोंगर, पायथ्याशी नातेवाईकांचा टाहो
इर्शाळवाडी खालापूरच्या चौक येथील मोरबे धरणाच्या वरच्या भागातील आदिवासी वाडी असून ती डोंगराच्या उतारावर आहे. मदत कार्यासाठी NDRF, TDRF च्या टीमसह अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल.
Tags :
Raigad Uday Samant Helpline Number Khalapur Maharashtra Rain CM Eknath Shinde Irshalgad Landslide