Uddhav Thackeray Bungalow Case : 19 बंगला कथित घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत?
Continues below advertisement
उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. अलिबागमधील कथित बंगला घोटाळा प्रकरणी, कोर्लई ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आणि बीडीओवर गुन्हा दाखल. किरीट सोमय्यांनी केले होते आरोप.
Continues below advertisement