Churchgate स्थानकाच्या नामांतराला वॉचडॉग फाऊंडेशन आणि ईस्ट इंडियन असोसिएशनचा विरोध
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकाच्या नामांतराला वॉचडॉग फाऊंडेशन आणि ईस्ट इंडियन असोसिएशनने विरोध केला आहे. चर्चगेट या नावाला इतिहास असून हा इतिहास पुसू नये अशी मागणी करत नामांतराला विरोध करण्यात आलाय.. शिंदे गटाच्या शिवसेनेने चर्चगेट स्थानकाला माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांचे नाव देण्याची मागणी करणारा ठराव नुकताच मंजूर केला होता...