Taliye Village Special Report : तळीये ग्रामस्थांना हक्काची घरं कधी मिळणार?
गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आणि रायगड जिल्ह्यातील तळीये गावामध्ये होत्याचे नव्हते झाले. अनेक घरे उद्धवस्त झाली. तळीयेवासियांना वर्षभरानंतरही हक्काच्या घरांची प्रतिक्षा आहे. तर त्या तळीये गावात यंदा गणेशोत्सव कसा साजरा करण्यात येतोय, पाहूया त्यावरचा रिपोर्ट..
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Raigad Abp Maza Live Special Report Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News Special Report ABP Maza MARATHI NEWS Landslide Incident