Dasara Melava Controversy : दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून तयारी सुरु?
दसरा मेळाव्याला परवानगी द्यायची याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनानं होल्डवर ठेवलाय...शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा नेमकं कोण घेणार यावरुन राजकिय वादंग निर्माण होतोय...त्यामुळे महापालिका प्रशासन कोणता नियम लागु करुन परवानगी बाबतचा पेच सोडवता येईल या विचारात आहे.