Sunil Tatkare on Ravindra Chavan : तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञान वापरून रस्ते दुरूस्त करा

Continues below advertisement

गणपती तोंडावर असताना महामार्गावर तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञान वापरून ते दुरूस्त करावेत अशी मागणी सुनील तटकरे यांनी रविंद्र चव्हाणांकडे केलीय

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram