Sudhir Mungantiwar : लवकरच पालकमंत्र्यांची घोषणा होणार : सुधीर मुनगंटीवार
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाची माहिती दिली. तसंच राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची देखील घोषणा लवकर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.