Murud Alibaug : मुरुड मधील साई रिसॉर्ट पुन्हां चर्चेत, सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार
Continues below advertisement
मुरुड मधील साई रिसॉर्ट पुन्हां चर्चेत.. शासकीय जमिनीवर पेवर ब्लॉक व लादी बसवून रिसॉर्टच्या पार्किंगसाठी अतिक्रमण करण्याचा आरोप. साई रिसॉर्टच्या सदानंद कदम व सीकॉच रिसॉर्टचे पुष्कर मुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. बुरुंडीचे मंडल अधिकारी शरदचंद्र सानप यांनी केली आहे तक्रार..
Continues below advertisement