Anil Patil On Irshalgad Landslide : अंधारेमुळे रेस्क्यू ऑपरेशनला अडथळे, NDRFच्या टीमकडून प्रयत्न
abp majha web team
Updated at:
20 Jul 2023 07:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइर्शाळवाडी खालापूरच्या चौक येथील मोरबे धरणाच्या वरच्या भागातील आदिवासी वाडी असून ती डोंगराच्या उतारावर आहे. मदत कार्यासाठी NDRF, TDRF च्या टीमसह अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल.