Raigad Fire : रायगडमध्ये मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर टेम्पोने घेतला पेट

Continues below advertisement

रायगडमध्ये मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर टेम्पोने पेट घेतला. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर बोरघाटातील घटना घडली.  आयशर टेम्पोमधील केमिकल ड्रमने पेट घेतला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram