Raigad Protest : मुंबई गोवा महामार्गावर माझं पेण सामाजिक संघटनेकडून रास्तारोको
Raigad Protest : मुंबई गोवा महामार्गावर "माझं पेण" सामाजिक संघटनेकडून रास्तारोको. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील बारा वर्षापासून अगदी धीम्या गतीने सुरू आहे शिवाय या महामार्गावर जे नवीन काम केले आहे त्यावर देखील मोठमोठे खड्डे पडले आहेत. मात्र याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने माझं पेण या सामाजिक संघटने मुंबई गोवा महामार्गावर रास्तारोको आंदोलन केलंय