Raigad Poladpur NDRF Rescue Operation : रायगडमध्ये 10 महिन्यांच्या चिमुकल्यासह महिलेला NDRFने वाचवलं
abp majha web team
Updated at:
19 Jul 2023 04:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaigad Poladpur NDRF Rescue Operation : रायगडमध्ये 10 महिन्यांच्या चिमुकल्यासह महिलेला NDRFने वाचवलं
पोलादपूर, रायगडमधे एनडीआरएफच्या टीमच्या बचावकार्याचा व्हिडीओ. पोलादपूर जवळील धरोली गावाचा रस्ता बंद झाल्यानं गावात अडकलेल्या एका परिवाला सुरक्षित ठिकाणी हलवलं. यामध्ये एक महिला आणि 10 दिवसांच्या चिमुकल्याचा समावेश.