Raigad मधील ज्ञानज्योती सावित्रीबाई पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद
देशात ५जी सेवेचा शुभारंभ कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला... महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. यावेळी या विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते...