Raigad Boat News :रायगडमध्ये बोट सापडल्याने सुरक्षता वाढवली, पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरु
रायगडमधील श्रीवर्धनमधील हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेल्या संशयास्पद बोटीबाबत (Raigad Suspected Boat) मोठी माहिती समोर आली आहे. ही बोट ओमान देशातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या स्पीड बोटीवर आढळून आलेल्या नावाच्या कंपनीची नोंदणी ब्रिटनमधील असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.