
Nitin Desai Death:देसाईंच्या कर्जाचे कागदपत्र घेऊन एडलवाईज कंपनीला चौकशीला हजर राहण्याच्या सूचना
Continues below advertisement
देसाई यांना दिलेलं कर्ज आणि इतर कागदपत्र घेऊन हजर राहण्याच्या सूचना.नितीन देसाई आत्महत्या प्रकर रायगड पोलिसांची एडलवाईज कंपनीला नोटीस नितीन देसाई यांना दिलेलं कर्ज आणि इतर कागदपत्र घेऊन हजर राहण्याच्या सूचना.एडलवाईज कंपनीच्या एमडीना रायगड पोलिसांची नोटीस.कागदपत्र घेऊन मंगळवारी चौकशीला बोलावण्यात आलं.खालापूर पोलीस स्थानकात हजर राहण्याचे आदेश
Continues below advertisement