Neral - Matheran Mini Train Resume : नेरळ - माथेरान मिनी ट्रेन पुन्हा धावणार, पर्यटकांची गर्दी
Continues below advertisement
Matheran : माथेरान मिनी ट्रेन (Matheran Mini Train) पुन्हा सुरु झालीये. प्रचंड पावसामुळे घाटातील ट्रॅक पूर्णतः वाहून गेल्यानं संपूर्ण ट्रॅक पुन्हा नव्यानं बांधण्यात आलाय.. तब्बल तीन वर्षांनंतर ट्रेन सुरु करण्यात आलीय.
Continues below advertisement