Mumbai Pune Express Way Accident : मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, ट्रक थेट दरीत कोसळला ABP Majha

Continues below advertisement

Mumbai Pune Express Way Accident : मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, ट्रक थेट दरीत कोसळला ABP Majha

मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहनांचा अपघात, एक ट्रक दरीत कोसळला ... 

मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर ढेकू गावाजवळ अपघात, तीन ट्रकची एकमेकांना धडक ..

सुमारे शंभर फूट खोल दरीत एक ट्रक  कोसळल्याची प्राथमिक माहिती ... 

दरीत कोसळलेल्या गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू..

पोलीस आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संघटनेचे सदस्य घटनास्थळी दाखल..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram