Mumbai Goa Highway Pen : पेण मुंबई गोवा महामार्गवर मनसेचं आंदोलन ABP Majha

Mumbai Goa  Highway Pen : पेण मुंबई गोवा महामार्गवर मनसेचं  आंदोलन ABP Majha

मुंबई गोवा महामार्गाचे रडगाणं कायम सुरूच आहे.मागील चौदा वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेले काम होत नसून या महामार्गावर महाकाय असे खड्डे देखील पडले आहेत.मात्र शासनाने या महामार्गाकडे आणि खड्ड्यांकडे लक्ष दिलेले नाही.याउलट खड्डे भरण्यासाठी पैसेच नसल्याचे राज्य सरकारने सांगितल्याने आज सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे,सोबती संस्थेचे मंगेश नेणे व पेणचे पत्रकारांमार्फत रस्त्यावर उतरून भीक दो आंदोलन  केले जातेय.वाशी नाका,पेण येथे सुरू असलेल्या आंदोलनात नागरिक, प्रवाशी,मोठ्या संख्येने सहभागी झालेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola