Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले महाराष्ट्रभर दौरा करणार
Continues below advertisement
Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. निर्धार शिवसन्मानाचा ही मोहीम महाराष्ट्रभर राबवणार आहेत राज्यभरातील शिवप्रेमींची एकजूट करण्यासाठी उदयनराजेंचा दौरा असणार आहे.
Continues below advertisement