Raigad Company Fire : महाड MIDC तील मल्लक स्पेशालिटीत कंपनीला भीषण आग
रायगड जिल्ह्यातील महाड MIDC तील कंपन्यांना आग लागण्याचं सत्र सुरुच. मल्लक स्पेशालिटीत कंपनीला भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. सर्व कामगारांना कंपनीच्या बाहेर काढण्यात यश