Irshalwadi Heavy Rains : इर्शाळवाडी परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात, धुक्यामुळे दुष्यमानता कमी
Continues below advertisement
इर्शाळवाडी खालापूरच्या चौक येथील मोरबे धरणाच्या वरच्या भागातील आदिवासी वाडी असून ती डोंगराच्या उतारावर आहे. मदत कार्यासाठी NDRF, TDRF च्या टीमसह अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल.
Continues below advertisement