CM Eknath Shinde Raigad Tour : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावर आहेत.. निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची ते भेट घेणार आहेत... सत्तास्थापनेनंतर जवळपास तीन महिन्यांनंतर ही भेट होतेय. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष घरत यांनी...