CM Eknath Shinde At Raigad : मुख्यमंत्र्यांनी घेतली डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केलय.