Anant Geete Raigad Lok Sabha :रायगडची उमेदवारी जाहीर,श्रीरंग बारणेंविरोधात ठाकरेंचा 'हा' वाघ मैदानात
abp majha web team
Updated at:
23 Nov 2023 02:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनंत गिते रायगडमधून लोकसभा निवडणूक लढवणार , उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली, अनंत गितेंची माहिती, 'मावळमधून खासदार श्रीरंग बारणेंचा पराभव करणार' , 'कोकण पदवीधर मतदार संघाचा उमेदवार उद्या जाहीर करणार'