CM Eknath Shinde On Irshalwadi Landslide : 2 हेलिकॉप्टर तयार पण खराब हवामानामुळे अडथळा
इर्शाळवाडी खालापूरच्या चौक येथील मोरबे धरणाच्या वरच्या भागातील आदिवासी वाडी असून ती डोंगराच्या उतारावर आहे. मदत कार्यासाठी NDRF, TDRF च्या टीमसह अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल.
Tags :
Raigad Uday Samant Helpline Number Khalapur Maharashtra Rain CM Eknath Shinde Irshalgad Landslide