Nitin Gadkari धमकी प्रकरणातील अहवाल एनआयए आणि गुप्तचर खात्याकडे सुपूर्द : ABP Majha

Continues below advertisement

नितीन गडकरी धमकी प्रकरणातील अहवाल नागपूर पोलिसांनी एनआयए आणि गुप्तचर खात्याकडे सुपूर्द केला आहे. आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीरनं तपासात केलेल्या गौप्यस्फोटांचा सर्व तपशील या ७० पानी रिपोर्टमध्ये आहेत.  आरोपी शाकीर पीएफआय या प्रतिबंधित संघटनेचा सदस्या होता.. कर्नाटक निवडणुकीआधी तेथील बड्या नेत्याच्या हत्येचा कट पीएफआयनं आखला होता.. कर्नाटकच्या लोकांमध्ये दहशत माजवण्यासाठीन हत्येचा कट रचला जात होता 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram