Fuel Rates Hike | कोणत्या शहरात प्रथम पेट्रोलचं 'शतक'? वाढत्या पेट्रोल दरांमुळे सामान्यांमध्ये संताप

Continues below advertisement

इंधन दरवाढ थांबायचं नाव घेत नाहीये आजही पेट्रोल 29 पैसे तर डिझेल 38 पैशांनी महागले आहे त्यामुळे परभणीत देशभरातील सर्वात महाग इंधन विक्री केली जात आहे आज परभणीत पेट्रोलचा दर 97 रुपये 6 पैशांवर  तर डिझेल ही 86 रुपये 45 पैशाने विक्री केली होतेय या वाढणाऱ्या इंधन दरांमुळे परभणी करांना याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागतोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram