Femina Miss India 2020 मान्या सिंह फेमिना मिस इंडिया 2020 ची रनरअप, रिक्षाचालकाच्या मुलीचं यश!

मुंबई : 'फेमिना मिस इंडिया 2020' ची रनर अप मान्या सिंह हिचा इथवरच प्रवास सोपा नव्हता. तिच्या संघर्षाची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. मान्या सिंह उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमधील आहे, मात्र मुंबईत लहानाची मोठी झाली. मान्याचे वडील मुंबईत रिक्षाचालक आहेत आणि जेव्हा मान्या लहान होती तेव्हा घरात दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत होता. अशा परिस्थितीत मान्याला घरात अनेकदा इतर सदस्यांप्रमाणे उपाशी झोपावं लागत होतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola